गुंजरव मनातली
नमस्कार.
मी अजय काळे प्राथमिक शिक्षक म्हणून गेली 13 वर्षे
जिल्हा परिषद शाळेत काम करत आहे. या कालावधीत मला आलेले बरे वाईट अनुभव मी आपल्या
सोबत मांडणार आहे. अपेक्षा आहे आपण सोबत असाल.
माझ्या ब्लॉग विषयी थोडसं-
नाव गुंजरव
मनातली गुंजरव म्हणजे
मधमाशीचा आवाज. अनेक फुलामधील अर्क गोळा करून तो पोळात साठवणे.
मुलाचे हि तसेच असते सेवेमध्ये अनेक विधार्थी
भेटतात. प्रत्येकाचे वेगळे वैशिष्टे असते . गुण असतात. ते गोळा करून आपल्या आपल्या
सोबत मांडणार आहे.
धन्यवाद ।
अजय
काळे
Kajay1877@blogpost.com
No comments:
Post a Comment